Sunday, June 20, 2010

अभिजित अपसुंदे :MH १५ ते MH १२ (प्रवास अपमानाचा .. :-) )

स्थळ : सिंहगड रस्ता , राजाराम पुलाजवळील पेट्रोल पंप .

प्रसंग : activa वरून जाणारे दोन शाळकरी / कॉलेज कुमार मला almost कट मारून जातात .
(ट्रक चा फटका खाल्ल्या नंतर आम्ही ६० kmph वर मनाचा ब्रेंक लावून असतो )

पण सिग्नल वर ते दोघ कॉलेज कुमार थांबलेले सापडतात
मी : अरे मित्रा , कोणती गाडी आहे हि ?
activa स्वार :(खुश होवून ) न्यू activa आहे !!
मी : अरे , overtake करतांना होर्न नाही वाजत का या गाडीचा ?
activa स्वार : (काय बोलणार आहे !! , तोंड पाहण्यासारखे झाले होते ... mirror मध्ये शिव्या देणारे तोंड मात्र दिसले नंतर :-)

Sunday, May 9, 2010

ABChew update

खूप दिवस झाले update नाही .. क्षमस्व आहोत ..
पण याचा अर्थ असा नाही कि या काळात पुण्यामध्ये लोकांचे अपमान झाले नाही :-)

काही ठळक घडामोडी -

* अब्चेव (abchew चे literal transliteration ) चा अबीचूध्यक्ष यशस्वी झाले आहे advanced course मध्ये सूर्यासारखे तळपते यश संपादन करण्या मध्ये .
* माननीय चुत्नीस महोदय तंबी शास्त्र पारंगत करण्यासाठी बेंगळूरू येथे गेले आहे . आम्ही अशा करतो हात वारे करण्याची त्यांची सवय ते जरा नियंत्रणात ठेवतील .. आण्णा लोक सनकी असतात म्हणे आम्ही अशा करतो , सचिन कुमार ताम्बिये (tambiA ) पूर्ण करून येई पर्यंत निदान चागंले सौथ इंडिअन डीशेस बनवायला शिकतील .. तसा ते पुण्यात आले होते तेव्हा यथोचित अपमान घेऊन गेल्ये ,,म्हणून आता हात आवरता घेतोय .आणि Abchew Banglore शाखेची स्थापना झाल्याचे घोषित करतोय ..सचिन कुमार अर्थात चुत्नीस आज पासून ABCHEW Head - सौथ इंडिया ची जबाबदारी घेतील .
* पाणक्य (panky चे literal transliteration ) abchew पुणे ला पोरके करून पुन्हा एकदा रस्त्यावर राहायला गेले आहे (ज्यांना अपमान समजला नसेल त्यांचासाठी - पंकज नाशिक रोड ला राहतो )
* abchew non -मेम्बर गौरव राव आता ब-६ मध्ये राहत नाही ..देव त्यांचा पुण्यातील अपूर्ण इच्चा मुंबईत पूर्ण करो ...
* अध्यक्ष , अर्थात आमचा विषयी बोलाचे झाले तर आमची सगळी प्रगती office मध्ये आहे . :-) विविध करारांवर सह्या केल्या कारणाने ते इथे बोलणे बरे नव्हे :-)
* आम्ही आता bike चालवतो (शिंगल शिट) .

Saturday, March 20, 2010

माझा पहिला counter puneri हल्ला

स्थळ : पुणे शहरातील एक सुप्रसिद्ध भेळ चैन
शिनारियो : मी Rs १०० ची नोट माननीय दुकानदारास दिली .. देतांना त्याचा monitor स्क्रीन ला धक्का लागला
दुकानदार - कॉम्पुटर ला धक्का लागला हं !
मी - sorry , [pause] { दुकानदार छद्मी हसला } पण तो कॉम्पुटर नाही moniter आहे
{आता मी छद्मी पणे हसलो .. दुकानदार ... :-( }

Wednesday, December 16, 2009

My very first Encounter with a Puneri ®

Location : Somewhere on JM road

मी : काका गुडलक चौक कुठे आहे ?
काका : (विचित्र हसत ) बाला , गुडलक चौक हे लोकांनी पडलेले नाव आहे . खरे नाव तू तेथेच शोधण्याचा प्रयत्न कार्नर असशील तर सांगतो !
मी : हो करेल ना
काका : सरल जा , उजवीकडे वळ , जो पहिला चौक येईल , तोच तुजा गुडलक चौक !!
मी : थैंक्स काका
काका : ( पुन्हा विचित्र हसले )